Menu Close

शनिशिंगणापूरमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून लावण्यात आलेली भित्तीपत्रके विरोधकांनी फाडली !

विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करता भित्तीपत्रके फाडून झुंडशाहीचे दर्शन घडवणार्‍यांची हिंदुद्वेष्टी मानसिकताच दिसून येते !

T_SAT06PHOTO
फाडण्यात आलेली भित्तीपत्रके

शनिशिंगणापूर : येत्या २६ जानेवारीला नास्तिकवादी महिला श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळ चालू केली आहे. त्याअंतर्गत २६ जानेवारीला चला शनिशिंगणापूरला असे अभियान चालू केले आहे. त्या अभियानाचा प्रसार व्हावा, यासाठी येथील वेगवेगळ्या भागामध्ये भित्तीपत्रके लावलेली होती. त्यांपैकी दोन ठिकाणची भित्तीपत्रके अज्ञातांनी फाडली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *