हिंदूंच्या मंदिरांवर राजकारणी नव्हे, तर भक्तांचीच नियुक्ती करणे आवश्यक !
आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकारण्यांना मंदिरांच्या विविध पदांवर ठेवणे म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण उपलब्ध करून देण्यासारखे आहे. आधीच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध घोटाळे झाले आहेत. त्यातच शासनाकडून राजकारण्यांची निवड झाल्यास हिंदूंच्या मंदिरांचे भवितव्य अंधकारमय करण्यासारखे आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोल्हापूर : अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या आणि घोटाळ्यांची लागण झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी पदाधिकार्याची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पदासाठी योग्य व्यक्ती मिळत नसल्यानेच शासनाने नियुक्ती केली नव्हती;
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात