Menu Close

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातील साधर्म्याविषयी मार्गदर्शन

मार्गदर्शन करतांना श्री. आर्वेन्ला (डावीकडे)

नागपूर : हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तांडापेठ मित्र परिवार, नागपूर या संघटनेच्या वतीने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. अतुल आर्वेन्ला यांनी हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातील साधर्म्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी नागपूरचे उपमहापौर श्री. पार्डीकर, नगरसेवक श्री. धापोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *