Menu Close

जळगाव येथे रुग्णवाहिकेतून ६ गोवंशियांची वाहतूक

रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होणे हे लज्जास्पद !

जळगाव : येथे रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होत असल्याची घटना घडली रुग्णवाहिकेचा एका रिक्शाला धक्का लागल्याने त्यात गायी असल्याचे दिसले. या कालावधीत चालकाने वाहन जागेवर सोडून पळ काढला. रुग्णवाहिकेत ६ गोवंशीय होते. त्यातील २ मृत झाले असून अन्य ४ गोवंशियांची रवानगी बाफना गोशाळेत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या वेळी जमावाने रुग्णवाहिकेची मोडतोड केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *