Menu Close

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या गोळीबारात ३ जण ठार

आतंकवादाच्या सावटाखाली अमेरिका !

कॅलिफोर्निया : येथे कोरी अली महंमद नावाच्या ३९ वर्षीय व्यक्तीने येथे ककेलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले. गोळीबार करतांना तो अल्लाहू अकबर अशा घोषणा देत होता. गेल्या आठवड्यात त्याने येथील एका मोटलमध्ये गोळीबार केला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *