Menu Close

तुमच्यापेक्षा मी ५० पटींनी अधिक क्रूर होऊ शकतो ! – फिलीपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते

फिलीपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते यांची जिहादी आतंकवाद्यांना चेतावणी

जिहादी आतंकवादाने त्रस्त झालेले आणि आत्मघातकी धर्मनिरपेक्ष नसलेलेच अशी चेतावणी देऊ शकतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

फिलीपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते

मनीला (फिलीपिन्स) : लोकांचा शिरच्छेद करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांपेक्षा मी ५० पटींनी अधिक क्रूर होऊ शकतो. जर एखादा जिहादी आतंकवादी जिवंत सापडला, तर त्याला खाऊन टाकू शकतो, असे विधान फिलीपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते यांनी केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. दुतर्ते यांनी यापूर्वीच सैन्याला आतंकवाद्यांना ठार करण्याचा आदेश दिला आहे. तसेच अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांनाही कडक चेतावणी दिली होती आणि नंतर सहस्रो लोकांना ठारही केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *