Menu Close

ब्रिटनच्या इंडिपेंडन्स पार्टीच्या घोषणापत्रात बुरख्यावर बंदी घालण्याचे आश्‍वासन !

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आदी देश जिहादी आतंकवादामुळे त्रस्त झाल्याने अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर भारत अद्यापही धर्मनिरपेक्षतेच्या आत्मघातकी जाळ्यात अडकलेला आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

लंडन : ब्रिटनच्या इंडिपेंडन्स पार्टी या पक्षाने त्याच्या घोषणापत्रात बुरख्यावर बंदी घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच शरीया कायदा अवैध असल्याचा प्रस्तावही बनवण्यात येईल, असे पक्षाचे नेते पॉल नट्टल यांनी म्हटले आहे. येत्या ८ जूनला येथे सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *