Menu Close

नंदुरबार येथील हिंदु धर्मजागृती सभेला बार असोसिएशनचा जाहीर पाठिंबा !

बार असोसिएशनच्या सभागृहात अधिवक्त्यांशी बोलतांना श्री. सुनील घनवट

नंदुरबार :  नंदुरबार जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेतलेल्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य, समितीच्या मोहिमा यांविषयी उपस्थित अधिवक्त्यांना माहिती सांगितली. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. लोढा यांनी सभेस जाहीर पाठिंबा घोषित केला आणि सभेला सर्व अधिवक्ते उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. समितीचे श्री. नरेंद्र पाटील आणि श्री. सुनील घनवट यांनी न्यायालयात जाऊन अधिवक्त्यांचीही भेट घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *