Menu Close

मध्यप्रदेश आणि बंगाल येथेही सभा, बैठकांचे आयोजन !

मध्यप्रदेश येथे ७ मे पासून हिंदु राष्ट्र अभियानाला आरंभ होणार आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. बंगालमध्येही उपक्रमांच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आले आहेत. यासाठी हिंदुत्वनिष्ठांना संपर्क केला असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अशी व्याख्याने आयोजित करण्यासाठी तेच पुढाकार घेत आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन

प्रखर धर्मप्रेमी श्री. जयेश गोर यांनी त्यांचे विचार व्यक्त करतांना ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात प्रत्येक हिंदूने सहभागी व्हावे, तसचे जिथे जिथे धर्महानी होत असेल, तिथे तिथे वैध मार्गाने त्याचा निषेध नोंदवून धर्मकार्यात सहभागी व्हावे’, असे आवाहन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *