Menu Close

ओडिशा राज्यांत हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत उपक्रम

राऊरकेला येथे धर्माभिमानी हिंदूंना मार्गदर्शन

हिंदु सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री. मालोंडकर

राऊरकेला (ओडिशा) : बिरमित्रपूर येथे परात्पर गुरु श्री श्री जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील हिंदु सेनेच्या बैठकीत राष्ट्र आणि धर्मरक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी उपस्थितांना अवगत केले, तसेच धर्माचरणाचे महत्त्व सांगितले. या मार्गदर्शनाचा अनुमाने ३५ कार्यकर्त्यांनी लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *