Menu Close

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍यांना सोडणार नाही ! – केरळमध्ये अमित शहा यांची गर्जना

भाजपच्या कार्यकर्त्यांसह सर्वत्रच्या हिंदूंच्या होणार्‍या हत्या रोखण्यासाठी भाजपने ठोस पाऊल उचलावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

थिरुवनंतपुरम् : कम्युनिस्ट आमच्या कार्यकर्त्यांना ठार करून आम्हाला रोखू शकत नाहीत. कार्यकर्त्यांची हत्या करणार्‍यांना आम्ही सोडणार नाही, अशी चेतावणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे दिली. (भाजपचे कार्यकर्ते आणि संघस्वयंसेवकांच्या जेव्हा हत्या होतात, तेव्हा पक्षाचा राष्ट्रीय स्तरावरील कोणताही नेता यावर बोलत नाही, ही वस्तूस्थिती आहे. केंद्रात सत्ता असतांनाही अशा हत्या होणे हे लज्जास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथे पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते एका कार्यक्रमात करण्यात आले. यानंतर ते बोलत होते. या कार्यालयाचे नाव ‘मरारजी भवन’ असे ठेवण्यात आले आहे.

शहा म्हणाले की, पक्षाने देशभरात पक्षाची कार्यालये बनवण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक कार्यालये उभारण्यात येणार आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

  1. JASBEER

    Amazing these guys ! It is them who fight and kill each other then blame Modi for riots of Gujarat which were actually ignited by Muslim groups to teach Hindus a lesson and help Comgress to get secular votes to come to power which did happen and UPA looted the country financially, weaken socially and militarily and Propakistani elements entrenched themselves at every place in India. BOLLEYWOOD continued insult and humiliations and ridicule to Indus . However Roudy protests in the name of culture is not necessary. The world must move on and let us pacify things, build bridges and reduce bitterness while also remaining vigilant.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *