Menu Close

जमुनामुख (आसाम) येथे धर्मांधांकडून वृद्ध हिंदु शिक्षिकेवर बलात्कार करून तिची हत्या

रमजानच्या काळात घटना घडल्याने हिंदूंकडून तीव्र निषेध

आसाममध्ये आता भाजपचे राज्य असतांना अशा घटना घडू नयेत, अशीच हिंदूंनी अपेक्षा आहे ! अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची कोणी मागणी केल्यास ती चुकीची होणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जमुनामुख (आसाम) : येथे धर्मांधांनी ५८ वर्षीय हिंदु शिक्षिकेवर बलात्कार करून तिची हत्या केली आहे. ही घटना रमजानच्या चौथ्या दिवशीच घडल्याने त्या विरोधात हिंदूंनी संताप व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

येथील चांगजुराई इलाशी देउरी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ३१ मे या दिवशी शाळा संपवून घरी जात असतांना २ धर्मांधांनी तिच्यावर अचानक आक्रमण केले. त्यानंतर धर्मांधांनी तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली आणि मृतदेह कापिली नदीत फेकून दिला. ही शिक्षिका येथील आदीवासी भागातील गरीब हिंदूंना शिक्षण देत असे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रेमळ शिक्षिका म्हणून ओळखली जाई. त्यामुळ हिंदूंनी या घटनेचा निषेध केला आणि या प्रकरणाची कसून चौकशी करून धर्मांधांवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. हिंदूंच्या दबावामुळे नागाव पोलिसांनी मोनील हक आणि होजाई पोलिसांनी सलामुद्दीन याला अटक केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *