वॉशिंग्टन – सद्यस्थितीत पाक हा तालिबान, हक्कानी नेटवर्क आणि अन्य आतंकवादी गट यांंना शरण गेला आहे. पाकचे हे धोरण त्यालाच संकटात आणू शकते. पाकने तालिबानला साहाय्य करणे बंद केले नाही, तर त्याला कोणतेही साहाय्य न करता त्याच्यावर बंदी आणावी, असा सल्ला अमेरिकेच्या ‘थिंक टँक’ मानल्या जाणार्या ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अॅण्ड इंटरनॅशनल स्टडिज’ या संस्थेने दिला आहे, तसेच वेळ पडल्यास पाकला देण्यात येणारे आर्थिक साहाय्यही रोखावे, असे या संस्थेने म्हटले आहे.
तालिबानला साहाय्य करणे बंद न केल्यास पाकवर बंदी घालावी ! – अमेरिकेच्या सल्लागार संस्थेचे मत
Tags : अंतरराष्ट्रीय