Menu Close

गोहत्या करणाऱ्यां, केरळ काँग्रेसच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांकडून जळगाव येथे काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन !

आंदोलनात सहभागी कार्यकर्ते

जळगाव – केंद्रशासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर गोहत्या करणाऱ्यां केरळ काँग्रेसचा निषेध येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जळगाव जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर केला. आंदोलनात केरळ काँग्रेसचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. रस्त्यावरील लोकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आंदोलनात शिवसेनेचे मोहन तिवारी, भाजपचे नगरसेवक सुनिल माळी, विश्वं हिंदू परिषदेचे अविनाश शिंपी, बजरंग दलाचे राजू नन्वरे, समाधान पाटील, हिंदु जनजागृती समितीचे विजय पाटील, अधिवक्ता निरंजन चौधरी, राजेंद्र सपकाळे, मिलिंद सैदाने, नितीन चौधरी, जयेश शिंदे, चेतन शिंपी, चेतन वाणी, नितीन पाटील यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

  1. jatin sai

    Good work sir. We support you for this cause. And hope the justice is being done . Incidents of rapes and women’s safety issues have epicentre Iast year. The kind of movies which we use to have is different and more of vulgarism and adult contents which is not suitable for family audiences.
    Please protest for the much needed infrastructure in indian film industries.
    Jai hind.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *