Menu Close

आग्रा येथे हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन

आंदोलन करतांना हिंदु राष्ट्र रक्षा संघाचे कार्यकर्ते

आग्रा : केरळमध्ये युवक काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वासराच्या हत्येच्या विरोधात हिंदु राष्ट्र रक्षा संघाकडून काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच या प्रकरणी संबंधितांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. भविष्यात अशी घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी चेतावणीही देण्यात आली. या वेळी हिंदु राष्ट्र रक्षा संघाच्या कार्यकर्त्यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *