Menu Close

(म्हणे) ‘धर्माधिष्ठित राज्य स्थापन करण्याचा विचार करणारे धोकादायक आणि मूर्ख !’ – ब्रिटीश पत्रकार सनी हुंडाल

ब्रिटीश पत्रकार सनी हुंडाल यांचा जळफळाट !

मुंबई : भारतीय वंशाचे शीख धर्मीय ब्रिटीश पत्रकार आणि हिंदुस्तान टाइम्समधील  स्तंभलेखक सनी हुंडाल यांनीही अ.भा. हिंदू अधिवेशनाच्या विरोधात ट्वीट केले आहे. ते लिहितात, ‘भारतात हिंदु संघटना एकत्र येऊन भारतात कशा प्रकारे धर्माधिष्ठित राज्य स्थापन करता येईल, यावर  चर्चा करणार आहेत. धोकादायक आणि मूर्ख लोक.’ (जगात १५७ ख्रिस्ती आणि ५२ इस्लामी राष्ट्र आहेत. हेही धोकादायक आणि मूर्ख लोक आहेत, असे सनी हुंडाल यांना म्हणायचे आहे का ? हिंदु धर्माचा काडीचाही अभ्यास नसतांना अशा प्रकारचे ट्वीट करणारे सनी हुंडाल या पत्रकार आणि स्तंभलेखक करणारेच धोकादायक आणि मूर्ख होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *