Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी आमच्या तीनही वृत्तवाहिन्या उपयोगात आणा ! – भरतकुमार शर्मा, ‘सिक्स्थ न्यूज’

भरतकुमार शर्मा, ‘सिक्स्थ न्यूज’

श्री लक्ष्मीनारायण सभागृह, रामनाथी, गोवा : ‘हिंदु धर्माचे वैचारिक आक्रमणांपासून रक्षण’ या उद्बोधन सत्रात ‘सिक्स्थ न्यूज’ या तेलुगु वाहिनीचे संपादक श्री. भरतकुमार शर्मा म्हणाले की, हिंदूंनी त्यांचे हिंदुत्व अभिमानाने मिरवले पाहिजे. वेद, उपनिषदे, योगासने यांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. प्रसारमाध्यमांमध्ये आम्हाला हिंदु धर्माची योग्य बाजू मांडता आली पाहिजे. त्यातूनच आपण हिंदु राष्ट्राविषयी प्रभावी जागृती करू शकतो. ‘आमच्या २ तेलुगू आणि १ कन्नड या तीनही वृत्तवाहिन्या हिंदु राष्ट्राच्या प्रत्येक कार्यासाठी उपयोगात आणाव्यात’, असे मी घोषित करतो.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *