Menu Close

असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाला विहिंपचा विरोध

भूज : देशात असहिष्णुता वाढली आहे, असे असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले.

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून चित्रीकरणाची परवानगी रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आणि शाहरूखचे पोस्टर जाळत आंदोलन केले.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *