हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने रामनाथी, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानात १४ ते १७ जून या कालावधीत सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडले. हिंदु जनजागृती समितीच्या मुख्य नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात भारतातील २२ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील १३२ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३४२ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली. त्याचाच वेध घेणारा हा लेख !
१. विविध वृत्तसंस्थांनी अधिवेशनाच्या वृत्तांची घेतलेली दखल
अधिवेशनाच्या प्रसिद्धीपत्रकांची पीटीआय, यूएन्आय सारख्या राष्ट्रीय वृत्तसंस्थांसह हफपोस्ट, बीबीसी, ऑल्टरनेट डॉट ऑर्ग यांसारख्या प्रथितयश आंतरराष्ट्रीय वृत्त संकेतस्थळांनीही दखल घेतली. अनेक प्रसिद्ध संकेतस्थळांनी अधिवेशनात चर्चिल्या गेलेल्या विविध सूत्रांवर लेख लिहिले.
२. अधिवेशनाच्या प्रसिद्धीपत्रकांना, लेखांना अथवा बातम्यांना चांगल्या प्रमाणात प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे
आंतरराष्ट्रीय वृत्त संकेतस्थळ : हफपोस्ट
२ अ. हिंदी वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे : दैनिक मान्यवर (वाराणसी), निष्पक्ष भारत (वाराणसी), कालभैरव (वाराणसी)
२ आ. मराठी वृत्तपत्रे : दैनिक हेराल्ड (गोवा), गोवन वार्ता (गोवा), गोमन्तक (गोवा), तरुण भारत (गोवा), लोकसंदेश (लातूर), मुळशी दिनांक (पुणे), धनुर्धारी (मुंबई), सामना (मुंबई), दैनिक प्रात:काल (मुंबई), वार्ताहर (मुंबई), वृत्तमानस (मुंबई), सामना (पुणे), राष्ट्रतेज (पुणे), मासिक स्वयंभू (पुणे), किल्ले रायगड (रायगड), दैनिक ललकार (सांगली), गोवन वार्ता (सिंधुदुर्ग), प्रहार (सिंधुदुर्ग), पुढारी (सिंधुदुर्ग), साप्ताहिक देवदुर्ग (सिंधुदुर्ग), पंढरी संचार (सोलापूर), माणदेश नगरी (सोलापूर), जनमत (ठाणे), अमृत कलश (ठाणे), जनसंग्राम (वर्धा), साहसिक (वर्धा)
२ इ. कन्नड वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे : विजयवाणी, मँगलोरीयन, उदयवाणी, कन्नड प्रभा, संयुक्त कर्नाटक, विजय कर्नाटक, होसा दिगंथा, कल्याणपर्व, विश्ववाणी
२ ई. इंग्रजी वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे : डीएन्ए, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, द हिंदु, हिंदु एक्झिस्टन्स्, इंडिया टुडे
२ उ. गुजराती वृत्तपत्रे : जय श्रीकृष्ण
३. अधिवेशनाच्या प्रसिद्धीपत्रकांना, लेखांना अथवा बातम्यांना मध्यम प्रमाणात प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे
३ अ. हिंदी वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे : नवसंचार समाचार (उत्तराखंड), आवाज (धनबाद), नवभारत (मुंबई), दोपहर का सामना (मुंबई), दैनिक दबंग दुनिया (मध्यप्रदेश), राष्ट्रीय अधिकार (मुंबई), जागरुक टाइम्स (मुंबई), काशी वार्ता (वाराणसी), आज तक, भारत दर्शन, गो-प्रेस
३ आ. मराठी वृत्तपत्रे : पुणेकर न्यूज (पुणे), पुण्यनगरी (सोलापूर), लोकाशा (सोलापूर), लोकप्रश्न (सोलापूर), पुढारी (गोवा), देशोन्नती (जळगाव), दिव्य मराठी (जळगाव), तरुण भारत (जळगाव), कुलस्वामिनी संदेश (लातूर), सारथी समाचार (लातूर), बुलेट डेली न्यूज (मुंबई), जनशक्ती (मुंबई), डहाणू टाइम्स (मुंबई), लोकसत्ता (मुंबई), तरुण भारत (नागपूर), पुण्यनगरी (नाशिक), लोकमत (नाशिक), पुढारी (पुणे), जनशक्ती (पुणे), सांजवार्ता (पुणे), रायगड टाइम्स (रायगड), अग्रदूत (सांगली), सकाळ (सिंधुदुर्ग), तरुण भारत (सिंधुदुर्ग), सुराज्य (सोलापूर), पंढरी भूषण (सोलापूर), लोकदूत (यवतमाळ), महासागर (यवतमाळ)
३ इ. कर्नाटकातील विविध कन्नड वृत्तपत्रे : रायचूर वाणी, कन्नादम्मा, जयकिरण
३ ई. मल्याळम् वृत्तपत्रे : मलायला मनोरमा (केरळ)
३ उ. तेलंगण आणि आंध्रप्रदेशमधील तेलुगु वृत्तपत्र : आंध्रप्रभा
३ ऊ. कोकणी वृत्तपत्र : भांगरभूयं
३ ए. गुजराती वृत्तपत्र : नवगुजरात समय, संदेश
३ ऐ. इंग्रजी वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे : दायजी वर्ल्ड, इंडियन एक्सप्रेस, क्रॉनिकल, वर्ल्ड हिंदुइझम, झी न्यूज, फर्स्ट पोस्ट, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया, टाइम्स ऑफ इंडिया, न्यूजबॅण्ड, हेराल्ड (गोवा), गोमन्तक टाइम्स (गोवा), नवहिंद टाइम्स (गोवा), द गोवन (गोवा)
४. अधिवेशनाच्या प्रसिद्धीपत्रकांना, लेखांना अथवा बातम्यांना अल्प प्रमाणात प्रसिद्धी देणारी वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे
४ अ. हिंदी वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे : दैनिक भास्कर, काशी वार्ता (वाराणसी), आज का आनंद (पुणे), युनाइटेड भारत (वाराणसी), हरी भूमि डॉट कॉम (देहली), खबरे आज तक (मुंबई), यशोभूमी (मुंबई)
४ आ. मराठी वृत्तपत्रे : महापर्व (सोलापूर), ईनाडू इंडिया (पंजाब), स्वातंत्र्य प्रगती (बेळगाव), तरुण भारत (बेळगाव, सोलापूर, मुंबई), लोकमत (गोवा, मुंबई), ई-सकाळ (गोवा), बातमीदार (जळगाव), देशदूत (जळगाव), एकमत (जळगाव), जनशक्ती (जळगाव), लोकमत (जळगाव), महाराष्ट्र टाइम्स (जळगाव, कोल्हापूर, मुंबई), सामना (जळगाव), लोकशाही (जळगाव), महासत्ता (कोल्हापूर), पुण्यनगरी (लातूर, नागपूर, सिंधुदुर्ग), आनंद नगरी (लातूर), प्रजापत्र (लातूर), महाराष्ट्र टुडे (मुंबई), नवाकाळ (मुंबई), नवशक्ती (मुंबई), पुण्यनगरी (मुंबई), लोकशाही वार्ता (नागपूर), लोकसत्ता (नागपूर, पुणे), प्रभात (पुणे), रायगड नगरी (रायगड), लोकजागर (सातारा), स्थैर्य (सातारा), पुण्यनगरी (सिंधुदुर्ग), रत्नागिरी टाइम्स (सिंधुदुर्ग), सकाळ (संभाजीनगर, यवतमाळ, जळगाव), दैनिक सांज (सोलापूर), दिव्यमराठी (सोलापूर), पुढारी (सोलापूर), महापर्व (सोलापूर), बदलापूर विकास (ठाणे), ठाणे वैभव (ठाणे), लोकक्रांती (ठाणे), लोकशाही वार्ता (यवतमाळ), युवाराष्ट्र दर्शन (यवतमाळ)
४ इ. कन्नड वृत्तपत्रे (कर्नाटक) : रायचूर प्रभात, सांजेदर्पण, सांजेवाणी, शिवमोग्गा सिंह
४ ई. मल्ल्याळम् वृत्तपत्रे (केरळ) : केरळ कौमुदी, मातृभूमी कन्नूर, मेट्रोवार्ता
४ उ. गुजराती वृत्तपत्रे (गुजरात) : दिव्य भास्कर, मुंबई समाचार, जन्मभूमि
४ ऊ. इंग्रजी वृत्तपत्रे / वृत्त संकेतस्थळे : सिख सियासत, लेजेण्ड न्यूज, न्यूज 18, आऊटलूक, बिझनेस टाइम्स, नॅच्युरल व्ह्यू, ओडिशा सनटाईम्स, कोस्टल डायजेस्ट, वेब इंडिया, तेलंगणा टुडे, द टेलिग्राफ, प्राईम टाईम, द हितवदा, न्यूझ डॉट कॉम, इंटरनेट हिंदु
भारतभरात अधिवेशनाला मिळालेल्या प्रसिद्धीची संख्यात्मक माहिती
अधिवेशनाला देशभरातील १७ राज्यांमध्ये विविध वृत्तपत्रे अथवा वृत्त संकेतस्थळांनी व्यापक स्वरूपात प्रसिद्धी दिली.
८ भारतीय भाषांमध्ये ६०० हून अधिक वृत्ते अथवा लेख प्रकाशित करण्यात आले. अधिवेशनाला मिळालेल्या या अभूतपूर्व प्रसिद्धीकडे पहाता लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या व्यापक विचाराची प्रसारमाध्यमांना दखल घ्यावी लागत आहे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने हे एक आश्वासक पाऊल आहे, असेच म्हणावे लागेल.
५. अधिवेशनकाळात भारतभरात विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची संख्या
टीप : यामध्ये विविध भाषांमधील दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक या सर्व प्रकारच्या नियतकालिकांचा समावेश आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात