सनातनद्वेष्ट्यांनी सनातनचे फलक, भित्तीपत्रके फाडली, तरी सनातनचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार नष्ट होणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
कराड (जिल्हा सातारा) : ९ जुलै या दिवशी होणार्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला एक कापडी फलक (ढेबेवाडी फाटा) अज्ञात समाजकंटकाने फाडल्याचे २ दिवसांपूर्वी निदर्शनास आले, तसेच एकेठिकाणी लावलेले भित्तीपत्रकही फाडून टाकल्याचे आढळले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात