Menu Close

हॅम्बर्ग (जर्मनी) येथे शरणार्थी मुसलमानाने चाकूने केलेल्या आक्रमणात एक जण ठार

मध्य-पूर्वेतील मुसलमानांना शरण देऊन पायावर धोंडा मारून घेतल्यासारखी जर्मनीची स्थिती झाली आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

हॅम्बर्ग (जर्मनी) : एका मुसलमानाने येथील सुपरमार्केटमध्ये अल्लाहू अकबरची घोषणा देत दुकानदारांवर चाकूने आक्रमण केले. यात एक जण ठार, तर ६ जण घायाळ झाले. त्याला येथील लोकांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या व्यक्तीचे नाव अहमद ए. असल्याचे समोर आले आहे. शहराचे महापौर ओलाफ शोल्ज यांनी म्हटले की, या मुसलमानाने जर्मनीत आश्रय मागितला होता आणि तोच आता आमचा द्वेष करू लागला. त्याला जर्मनीतून परत पाठवण्यात येणार होते; मात्र कागदपत्रे उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया थांबली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *