व्यासपूर (यमुना नगर, हरियाणा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील माता मंदिरामध्ये एका धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला.
या वेळी समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि धर्मचरणाच्या योग्य पद्धती यांविषयी माहिती दिली. उपस्थित धर्माभिमान्यांनी शंकानिरसन करून घेतले, तसेच नियमित धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.
क्षणचित्रे
१. सर्व धर्माभिमानी समितीच्या कार्यकर्त्यांची वाटच पहात आहेत, असे वर्गाचा प्रसार करतांना वाटले.
२. एका धर्माभिमान्याने रस्त्यात थांबवून नमस्कार केला आणि तुमच्याकडे पाहून तुमच्याशी बोलावेसे वाटते, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
THIS IS THE REAL AND THE BEST OBSERVATION GIVEN AS ” MARKETING EXECUTIVES OF RELIGION CONVERSIONS ” THEY RECEIVE FUNDS AND MONEY (INCENTIVE ) FOR EVERY CONVERSIONS. HINDUS WERE IGNORANT AND HAS GIVEN A BLIND EYE ALL THESE YEARS. ITS ENOUGH NOW.