Menu Close

Video : रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे करून मिरचीसमवेत खाईन ! – माकप नेत्याची धमकी

हिंदुत्वनिष्ठांना असहिष्णु म्हणणार्‍यांना माकपची ही असहिष्णुता का दिसत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात


नवी देहली : भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर एक चित्रफीत पोस्ट केली आहे. यात माकपचा एक नेता म्हणत आहे, मी संघाच्या स्वयंसेवकांचे तुकडे तुकडे करून ते मिरचीसमवेत खाईन. जर तुमच्याकडे मनुष्यबळ आणि धाडस असेल, तर ते रोखून दाखवा. डीवायएफ्आय (डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया) आणि एल्डीएफ् (लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट) यांची युवाशाखा तुम्हाला आव्हान देत आहे. ही चित्रफीत पोस्ट करण्यासमवेत मालवीय यांनी या नेत्याची माहितीही दिली आहे. हा नेता केरळच्या मलप्पुरम् या मुसलमानबहुल भागातील माकपचा स्थानिक सचिव आहे. तो एका महाविद्यालयात शिक्षक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *