Menu Close

डॉन बॉस्कोच्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या राख्या कापल्या !

हिंदूंनो, ख्रिस्त्यांचा हिंदुद्वेष लक्षात घ्या आणि त्यांच्या शाळेत पाल्यांना घालायचे का, ते ठरवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नेरूळ : सिवूड्स सेक्टर ४२ ए येथे असलेल्या डॉन बॉस्को शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्यां विद्यार्थ्यांच्या राख्या कापून कचऱ्यांच्या डब्यात टाकल्या. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. शाळा प्रशासनाने तातडीने दिलगिरी व्यक्त करत पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे आश्वासन दिले. या वेळी अनेक पालक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *