Menu Close

रामनाथ (अलिबाग), पनवेल आणि उरण येथे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी निवेदन

रामनाथ (अलिबाग) येथे निवेदन स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी (डावीकडे)
नवीन पनवेल येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

रायगड : राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. रामनाथ (अलिबाग) येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्री. किरण पाणबुडे यांना आणि नवीन पनवेल येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. उरण येथील नायब तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *