Menu Close

वसई येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता यांच्याविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण करणार्‍यावर गुन्हा प्रविष्ट

महाराष्ट्रात अशा गोष्टी होणे हे दुर्दैवीच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

वसई : छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता यांच्याविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण करणार्‍या नितीन मोहिते याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. तो येथील आयडीबीआय कॉलनीत रहाणारा आहे. अनेकांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी अतुल माने यांची तक्रार नोंदवून घेऊन नितीन मोहिते याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *