Menu Close

सातारा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वधभूमीवर प्रशासनाला निवेदन

वाई (जिल्हा सातारा) : येथे वाई नगरपालिकेतील मुख्य अधिकारी प्रसाद काटकर यांना हिंदु जनजागृतीच्या समितीच्या वतीने गणेशोत्सवात कृत्रिम हौद, मूर्तीदान, कागदी लगद्याची मूर्ती आदी धर्मविरोधी अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत, तसेच जलप्रदूषणाला कारणीभूत असलेल्या मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित करून उपाययोजना करावी यासाठी निवेदन देण्यात आले.

या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अश्‍विन भिंताडे, श्री. संदीप अंकलीकर, शिवसेना शहरउपप्रमुख श्री गणेश जाधव, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *