Menu Close

घोटाळेबाज अंनिसची नोंदणी रहित करण्यात यावी ! – आंदोलकांची मागणी

देहली येथील जंतरमंतर येथे हिंदु जनजागृती समितीचे आंदोलन

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

देहली : प्रा. ग.प्र. प्रधानसारख्या मोठ्या व्यक्तीने अंनिसच्या ट्रस्टमध्ये विलीन केलेली सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवलेली नाही. अशा प्रकारच्या अंनिसच्या अनेक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी आणि या ट्रस्टची नोंदणी रहित करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील जंतरमंतर येथे २२ ऑगस्टला आंदोलन करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *