Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे कार्य उत्तम ! – अमरावती महापालिका आयुक्त

आदर्श गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत अमरावती येथे प्रबोधन !

अमरावती : गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा आणि तो साजरा झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन योग्य पद्धतीने कसे करावे याविषयी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील नेहरू मैदान येथे प्रबोधन कक्ष लावण्यात आला. या वेळी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरणही करण्यात आले. या प्रबोधन कक्षाला महापालिका आयुक्त श्री. हेमंत पवार, स्थायी समिती सभापती श्री. तुषार भारतीय आणि उपमहापौर सौ. संध्याताई टिकले या मान्यवरांनी भेट दिली. मान्यवरांनी समितीचे कार्य उत्तम असल्याचे मत व्यक्त करून कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी अनेक जिज्ञासूंना याविषयीचे पत्रक देण्यात आले. त्यांनी धर्मशास्त्र जाणून घेऊन आम्ही कृत्रिम हौदात विसर्जन करणार नाही, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *