Menu Close

थेरगाव (पुणे) येथे महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्या धर्मांधाला अटक 

असुरक्षित महिला पोलीस !

थेरगाव : येथे बसमधून उतरतांना झालेल्या धक्काबुक्कीच्या वेळी सालेर शेख या २० वर्षीय युवकाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांला मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सालेर शेख याच्यावर गुन्हा प्रविष्ट करत वाकड पोलिसांनी त्याला २ सप्टेंबरला अटक केली आहे. याविषयी महिला पोलीस कर्मचाऱ्यांने तक्रार देतांना ‘तुझ्यासारखे खूप पोलीस पाहिलेत’ असे म्हणून धर्मांधाने मारहाण केल्याचे सांगितले. (अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केल्यामुळे युवा धर्मांधही पोलिसांवर हात उचलण्यास धजावतात. हिंदूंनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वतः सिद्ध व्हायला हवे, हे यावरून लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *