Menu Close

धर्मांधांने अल्पवयीन मुलीला देहली येथे बोलावून पळवले !

ठाण्यात ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उघडकीस !

ठाणे : लहान भावासह आइस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेल्या सख्ख्या १९ आणि १४ वर्षीय बहिणी अचानक गायब झाल्याने त्यांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा प्रविष्ट केला होता. पोलिसांना कुटुंबियांच्या चौकशीत हे कुटुंब कोलकाता येथून ठाण्यात आल्याचे आणि तीन महिन्यांपूर्वी देहलीला गेल्याचे समजले. देहली येथील विवाहित आणि दोन मुले असलेल्या लम्बू ऊर्फ अजिज अब्दुल हमीद शेख या धर्मांधाचे एका मुलीला सतत भ्रमणध्वनी येत होते. देहली पोलिसांच्या साहाय्याने त्याला कह्यात घेऊन मुलींची सुटका करण्यात आली. गणेशोत्सवाच्या धामधुमीतही ठाणे नगर पोलिसांनी त्यांना शोधून काढले. (हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ कायमचा नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *