Menu Close

मध्यप्रदेशमध्ये बजरंग दल कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

भाजपशासित राज्यात हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होणे खेदजनक !

रतलाम (मध्यप्रदेश) : येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते तरुण सांखला (वय २० वर्षे) यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. त्यासाठी पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


केरळमध्ये १९ वर्षांच्या संघ स्वयंसेवकावर आक्रमण

केरळमधील माकप सरकार विसर्जित करा !

कन्नूर (केरळ) : जिल्ह्यातील नेल्लुनी येथे माकपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पी. निखिल हा १९ वर्षीय स्वयंसेवक गंभीररित्या घायाळ झाला. सकाळी दुचाकीवरून जात असतांना त्याला थांबवून त्याच्यावर तलवारीने आक्रमण करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *