Menu Close

केवड (तालुका माढा) येथील धर्मप्रेमींकडून विविध मागण्यांचे प्रशासनाला निवेदन

माढा (जिल्हा सोलापूर) : सिंहगडाच्या दुरुस्तीच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे आणि मुसलमानांकडून चालू असलेल्या ‘लव्ह जिहाद’ला कायमस्वरूपी पायबंद घालून हिंदू मुलींचे रक्षण करावे, यासाठी शासनाने तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन येथील निवासी तहसीलदार श्री. स.ल. मुंढे यांना केवड (तालुका माढा) येथील पांडुरंग धर्मे, शिवदास पाटील, वैभव पाटील, शंभुराजे हिंगमिरे, बप्पा लटके, सागर धर्मे, सयाजी पाटील, सिद्धार्थ लटके, मनीष लटके, काका जाधव, महादेव लटके, शंकर जाधव आणि विक्रम घोडके आदी धर्मप्रेमींनी दिले.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *