Menu Close

ममता (बानो) बॅनर्जी सरकारकडून कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान !

दुर्गामूर्ती विसर्जनाचे प्रकरण

ममता (बानो) बॅनर्जी यांच्यासारखा हिंदुद्रोह आतापर्यंत कोणीच केला नसेल, हे बंगालमधील हिंदूंना लक्षात येईल तो सुदिन ! – संपादक , दैनिक सनातन प्रभात

कोलकाता : ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत मोहरमची मिरवणूक असल्यामुळे हिंदूंनी दुर्गामूर्ती विसर्जन करू नये, असा ममता बॅनर्जी सरकारने काढलेला आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच रहित केला; मात्र आता सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे !

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *