Menu Close

‘पंतप्रधान मोदी आतंकवादी !’ – पाकचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा महंमद आसिफ

आतंकवाद्यांच्या उलट्या बोंबा !

पाक सरकारमधील ५ मंत्र्यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याचे पाकच्याच संस्थेने म्हटले आहे, हे पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांना माहीत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

इस्लामाबाद : सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात पाकवर आतंकवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला; मात्र भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीच आतंकवादी आहे. गुजरातमधील अनेक मुसलमानांच्या रक्ताने त्यांचे हात माखलेले आहेत, अशी टीका पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांनी येथील ‘जिओ न्यूज’ वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या आतंकवादी संघटनेची भारतावर सत्ता आहे, असेही ते म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *