Menu Close

सातारा येथे रणरागिणी शाखेच्या वतीने दसरा दौडीचे स्वागत

धर्मध्वजाचे पूजन करतांना सौ. लीलावती निंबाळकर

सातारा : हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने राजवाडा येथे दसरा दौडीचे स्वागत करण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या या दौडीत शेकडो धारकरी सहभागी झाले होते. हिंदु युवकांमध्ये धर्मज्वाला जागृत करण्यासाठी प्रतिवर्षी विजयादशमी दिवशी दसरा दौडीचे आयोजन करण्यात येते. याप्रसंगी रणरागिणी शाखेच्या कु. ऐश्‍वर्या महाडीक आणि सौ. लीलावती निंबाळकर यांनी धर्मध्वजाचे पूजन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *