Menu Close

कांगोमध्ये तैनात केलेल्या भारतीय सैन्यावर बंडखोरांचे आक्रमण

कीवू (कांगो) : आफ्रिका खंडातील कांगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य तैनात आहेत. कीवू येथील सैन्याच्या चौकीवर ३० बंडखोरांनी आक्रमण केले. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. यात ३ बंडखोर ठार झाले, तर ३ भारतीय सैनिक घायाळ झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *