Menu Close

अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

समितीचे प्रांत कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात निवेदन

प्रांत कार्यालयात निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मिरज : अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने प्रांत कार्यालय आणि शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले. या वेळी शिव सहकार उद्योग सेनेचे श्री. पंडितराव (तात्या) कराडे, प्रवासी सेनेचे श्री. संदीप गंगधर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मनोज गवळी, प्रकाश पोरे, सनातन संस्थेचे श्री. महादेव जाधव उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *