वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले.
भारत सरकारने आर्थिक सुधारणांविषयी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नोटाबंदी आणि जीएस्टी यांमुळे भारताची अर्थव्यवस्था घसरल्याचे सांगितले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात