Menu Close

धर्मांतरामुळे चर्च आणि स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या भरल्या ! – झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास

रांची – धर्मांतरामुळे जनजातीय समाजाला कोणताही लाभ झाला नाही; पण चर्च आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या मात्र भरल्या, असे प्रतिपादन झारखंडचे भाजपचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केले. (मुख्यमंत्र्यांकडून केवळ अशी माहिती देणे नव्हे, तर दोषींवर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्मांतराविषयी तात्काळ सरकारला कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *