Menu Close

बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ७ पोलीस ठार आणि २२ घायाळ

क्वेटा : पाकच्या बलुचिस्तानमधील क्वेटा शहरामध्ये पोलिसांना घेऊन जाणार्‍याा एका ट्रकला लक्ष्य करून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटामध्ये ७ पोलीस ठार आणि अन्य २२ जण घायाळ झाले. गेल्या वर्षी पोलिसांच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या आक्रमणात ६६ जण ठार झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *