Menu Close

पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेला साहाय्य करू शकतो ! – निक्की हेली

निक्की हेली, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाककडून आतंकवादाला दिल्या जाणार्‍या समर्थनावर कठोर कारवाई करण्याचा विचार केला आहे. पाकवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेला साहाय्य करू शकतो, असे विधान संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी केले आहे. त्या भारतीय वंशांच्या नागरिक आहेत.

अफगाणिस्तान आणि दक्षिण आशिया येथील आतंकवादाशी लढण्यासाठी अन् तेथील अण्वस्त्रांना आतंकवाद्यांपासून दूर ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी नुकतीच एक नवीन रणनीती घोषित केली होती. त्यावर हेली बोलत होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *