Menu Close

प्रेयसीवर चाकूने आक्रमण करणार्‍या धर्मांधाला न्यायालयीन कोठडी

अल्पसंख्यांक असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

 

मुंबई : लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीवर चाकूने आक्रमण करणार्‍या सई मोहम्मद यार मोहम्मद पठाण या धर्मांधाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. पठाण हा मूळचा लखनौ येथील रहाणारा असून प्रेयसीवर आक्रमण करून त्याने लखनौ येथे पलायन केलेे. पोलिसांनी लखनौ येथे जाऊन त्याला अटक केले. १९ ऑक्टोबरला पठाण याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याला ४ दिवसांनी पोलीस कोठडी देण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *