Menu Close

आतंकवाद्यांवर कारवाई करा अन्यथा आम्ही त्यांचा अमेरिका स्टाईलने बीमोड करू ! – अमेरिकेची पाकला निर्णायक चेतावणी

भारताच्या सतत कुरापती काढणार्‍या पाकला भारतीय शासनकर्त्यांनी कधी अशी चेतावणी दिली आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

वॉशिंग्टन : पाकने आतंकवाद्यांवर निर्णायक कारवाई करावी. ही कारवाई करण्यात पाक अपयशी ठरला, तर आम्ही आतंकवाद्यांचा अमेरिका स्टाईलने बीमोड करू, अशी निर्णायक चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकला दिली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याविषयी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *