Menu Close

चीनमध्ये राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍यांना ३ वर्षांचा कारावास होणार

भारतात मात्र राष्ट्रगीताच्या वेळी उभे रहायचे कि नाही, याविषयी वाद निर्माण केले जातात, हे लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बीजिंग : एकीकडे भारतात राष्ट्रगीताला उभे राहायचे कि नाही, यावरून वादविवाद चालू असतांना चीनने मात्र त्यांच्या प्रस्तावित कायद्यात राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍यांना ३ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली आहे. चीनच्या संसदेत हा कठोर कायदा संमत करण्याचा प्रयत्न चालू आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *