नवी देहली – काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना न्यून झाल्या आहेत. त्या ठिकाणी सैन्य, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू-काश्मीर पोलीस असे एकत्र काम करत आहेत, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात