काश्मिरी हिंदूंच्या समस्येवर एकाही देशाला आतापर्यंत चर्चा करावीशी वाटली नाही, हे लक्षात घ्या !
ढाका – सहा लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला आहे. बांगलादेश आणि म्यानमार सीमेवर त्यांच्या आश्रय छावण्यांची उभारणी झाली आहे. या रोहिंग्यांना सुरक्षा आणि सुविधा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेश सरकार साहाय्य करत आहेत. रोहिंग्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी चीन, जपान, जर्मनी आणि स्वीडन या देशांचे परराष्ट्रमंत्री बांगलादेशला जाणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात