Menu Close

केरळमध्ये संघ स्वयंसेवकाची हत्या

संघस्वयंसेवक आनंद

थ्रिसूर (केरळ) – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आनंद यांची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे. आनंद यांच्यावर ४ वर्षांपूर्वी झालेल्या माकपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा आरोप होता. (किती हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्यावर केंद्र सरकार केरळचे माकप सरकार विसर्जित करणार ? ४५ लक्ष स्वयंसेवक असलेल्या संघाने या हत्यांच्या विरोधात आता ठोस पाऊल उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *