Menu Close

निवडणूक आयोगाची फसवणूक करणार्‍या ‘एम्आयएम्’च्या नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

असे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ?

मुंबई : निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर करतांना संपत्तीचा उल्लेख न करता आयोगाची फसवणूक करणारे ‘एम्आयएम्’चे नगरसेवक जमीर कादरी यांच्या विरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज प्रविष्ट करतांना त्यांनी शपथपत्रात मकसूद कॉलनी येथील १ सहस्र ३९४ चौ.मी.च्या भूखंडाची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे आयोगाच्या निर्देशानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *