Menu Close

रामदुर्ग (बेळगाव) येथील गणपति मंदिराची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले

नसानसांत हिंदुद्वेष भिनलेले धर्मांध !

मुंबई : रामदुर्ग शहरातील पडकोट गल्ली येथील गणपतीचे मंदिर तोडणारा धर्मांध सिराज पटेल याला १३ नोव्हेंबर या दिवशी चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले.

कार्तिक मासानिमित्त येथील बसवण्णा मंदिरामध्ये दीपोत्सव आणि विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवानंतर युवक घरी जाण्यास निघाले असता त्यांना वाटेतील गपणतीच्या मंदिराच्या ठिकाणी सिराज मद्यधुंद अवस्थेत मंदिराची तोडफोड करत असल्याचे आढळले. सिराजने गणपति मंदिरातील दिवे आणि पूजासाहित्य फेकून दिले होते. त्यानंतर युवकांनी त्याला चोप दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *